महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 29, 2021, 12:15 PM IST

ETV Bharat / videos

World with India : रशियाहून पाठवलेले वैद्यकीय साहित्य देशात दाखल; पाहा व्हिडिओ..

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारताने जगभरातील कित्येक देशांना मदत केली होती. आता देशाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला असताना, जगभरातून मदत येत आहे. रशियाने पाठवलेले वैद्यकीय साहित्यही बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यामध्ये २० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, ७५ व्हेंटिलेटर्स, १५० बेडसाईड मॉनिटर्स आणि २२ मेट्रिक टन औषधांचा समावेश आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details