VIDEO : गर्भवती महिलेला पाच किलोमीटरपर्यंत उचलून नेले; देशाच्या जवानांची कामगिरी - काश्मीर कुपवाडा महिला मदत
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे एका गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी जवानांनी पुढाकार घेतला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे रुग्णवाहिका या महिलेच्या घरापर्यंत येऊ शकत नव्हती. यावेळी जवानांनी या महिलेला आपल्या खांद्यांवर उचलून पाच किलोमीटर असलेल्या एका गाडीपर्यंत पोहोचवले. या कारमधून पुढे तिला रुग्णालयात नेण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला...