दिल्ली मार्च : आंदोलकांमुळे हरयाणातील कर्नाल शहरात वाहतूक कोंडी - दिल्ली मार्च आंदोलन बातमी
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 'दिल्ली मार्च' पुकारला आहे. उद्या (गुरुवार) आंदोलक शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. सर्व शेतकरी हरयाणा राज्यात जमा होऊ लागले असून त्यामुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. कर्नाल शहरात आंदोलकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.