VIDEO : सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमधील वाघाच्या बछड्यांना 10 महिने पू्र्ण - सिलीगुडी
गेल्या वर्षी 12 ऑगस्टला सिलीगुडीच्या बंगाल सफारी पार्कमधील वाघिण शीलाने तीन बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांना 10 महिने पूर्ण झाले आहेत. या बछड्याचा व्हिडिओ बंगाल सफारी पार्ककडून शेअर करण्यात आला आहे. यात हे वाघ फिरताना दिसत आहेत.