VIDEO : मुख्यमंत्री झालो तर दहा लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार - तेजस्विनी यादव - तेजस्विनी यादव बातमी
पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महागठबंधनकडून तेजस्विनी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. आज त्यांनी पाटण्याजवळी मसौढी मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी एनडीएचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर हल्लाबोल केला. पाहा काय म्हणाले आणखी तेजस्वीनी यादव...