VIDEO : धगधगत्या आगीत उभे राहून टीडीपी कार्यकर्त्यांचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन - टीडीपी रिंग ऑफ फायर आंदोलन
नेल्लोर : आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये शनिवारी तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी एक फायर रिंग तयार करत त्यात उभे राहून दरवाढीचा निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. हे अनोखे आंदोलन आंध्र प्रदेशात चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते.
Last Updated : Jul 17, 2021, 7:18 PM IST