एक नदी जिवंत झाली; ११ गावांना जीवदान मिळालं.. - सुखडी नदी नर्मदा कालवे
इंदूर : ही गोष्ट आहे मध्य प्रदेशातील अशा एका नदीची, जी कोरडी पडल्यामुळे तब्बल ११ गावं उजाड झाली होती. या गावांमधील लोक अगोदर पाण्यासाठी वणवण भटकायचे. कित्येक लोकांनी उपजीविकेसाठी दुसरा पर्याय शोधावा म्हणून गाव सोडलं, तर काही आपल्या नशीबाला दोष देत तिथेच राहिले. मात्र, त्यानंतर असं काही झालं, ज्यामुळे या गावकऱ्यांचं नशीबच पालटलं. या नदीला जीवदान मिळाल्यामुळे उजाड झालेली ११ गावंही पुन्हा जिवंत झाली..
Last Updated : Apr 1, 2021, 11:15 AM IST