पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या रॅलीवर दगडफेक; पाहा व्हिडिओ.. - कोलकाता दगडफेक
कोलकाता : सोमवारी पश्चिम बंगालच्या दक्षिण कोलकातामध्ये भाजपाच्या एका रॅलीवर दगडफेक करण्यात आली. या रॅलीला भाजपा नेते सुवेंदू अधिकारी, प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि इतर काही भाजपा नेते उपस्थित होते. या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले. पाहा या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ...