ईटीव्ही भारत विशेष : बंगाली पाककलेचा उत्तम नमुना म्हणजे 'गोयना वडी' - गोयना वडी
बंगाली पाककला आणि स्वादिष्ट जेवण या जणू समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. बंगाली डाळीच्या वडीचे चाहते ठिकठिकाणी सापडतील. पूर्व मेदिनीपुरात या वडीला नवं रुप देण्याचं काम सुरुयं. शंकूच्या आकारात वेगवेगळे डिझाइन्स जोडून तयार केलेल्या या वडीला गोयना वडी असं म्हणतात. ईटीव्ही भारतच्या या खास रिपोर्टमधून जाणून घ्या पश्चिम बंगालच्या पारंपारिक गोयना वडीबदद्ल...