महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

PM Modi's Statement Issue : पंतप्रधानांच्या 'त्या' वक्तव्याने राजकारण तापले; पाहा विशेष रिपोर्ट... - स्थलांतरण आणि राजकारण

By

Published : Feb 8, 2022, 10:14 PM IST

मुंबई - दोन वर्षापूर्वी देशभरात कोरोनाने ( Corona ) थैमान घालायला सुरूवात केली. माणसं जीव मूठीत घेऊन स्थलांतर करू लागली. हे दृश्य अत्यंत वेदनादायी होते. परंतु त्याहूनही वेदनादायी त्या दृश्यावरून सुरू झालेलं राजकारण आहे. या स्थलांतरणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी लोकसभेत ( Lok Sabha ) बोलतांना महाराष्ट्रात कोरोना फैलवण्यासाठी काँग्रेसला ( Maharashtra Congress ) जबाबदार धरले आहे. त्यामुळे या मुद्यावरुन राज्याच राजकारण चांगलेच तापले आहे. याच बाबीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. पाहा... ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट....

ABOUT THE AUTHOR

...view details