नमस्ते ट्रम्प....मोटेरा स्टेडियमकडे जाण्यायेण्यासाठी २ हजार ३५० बसची व्यवस्था - नमस्ते ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त अहमदाबाद शहराला सजवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्धाटन डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी करणार आहेत. या कार्यक्रमाला लाखोंचा जगसागर लोटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोटेरा स्टेडियमकडे येण्यासाठी आणि जाण्यासाठी २ हजार ३५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.