महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सोशल मीडिया फेम हिमांशी गांधीची आत्महत्या, दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारतानाचा VIDEO व्हायरल - Himanshi gandhi suicide

By

Published : Jun 29, 2021, 11:57 AM IST

Updated : Jun 29, 2021, 12:12 PM IST

नवी दिल्ली: सोशल मीडिया फेम हिमांशी गांधी हिच्या आत्महत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये हिमांशी गांधी सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारताना दिसत आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हिमांशीने आत्महत्या केली आहे. परंतु तिने इतके मोठे पाऊल का उचलले? ते अजूनही एक रहस्य आहे. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
Last Updated : Jun 29, 2021, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details