महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video: दिल्लीत न्यायालयातच गोळीबाराचा थरार, कुख्यात गुन्हेगारासह ३ ठार - Three killed, including notorious criminal Gogi

By

Published : Sep 24, 2021, 4:22 PM IST

Updated : Sep 24, 2021, 6:50 PM IST

राजधानी नवी दिल्लीतील अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनीही गोळीबार केला. यामध्ये दोन हल्लेखोरांसोबत गुन्हेगार गोगी याचाही मृत्यू झाला आहे.
Last Updated : Sep 24, 2021, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details