समाजवादी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाची हाथरसला भेट, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला - हाथरस बातमी
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेण्यासाठी आज समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी मंडळ गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावात कार्यकर्त्यांसह नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. जमावाला नियंत्रणात आणण्याससाठी पोलिसांंना लाठीचार्ज करावा लागला.