#लॉकडाऊन भारत : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची विशेष मुलाखत - suresh angadi special interview
हैदराबाद - देशात लॉकडाऊन लागल्यानंतर परराज्यातील स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी आणि प्रवाशांचा मोठा प्रश्न राज्यांसमोर उभा राहीला. या सगळ्यांना आपल्या स्वगृही पाठवण्याची सोय करावी, अशी सातत्यानं मागणी केली जात होती. दरम्यान, राज्याअंतर्गत प्रवासी रेल्वे वाहतूक, मुंबईतील लोकल, रेल्वेचे खासगीकरण आणि अशा अनेक मुद्यावंर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांची ईटीव्ही भारतनs घेतलेली विशेष मुलाखत.
Last Updated : Jul 8, 2020, 2:45 PM IST