VIDEO: राहुल गांधींची 'खेती बचाओ' यात्रा हरयाणात - राहुल गांधी हरयाणा रॅली
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरूच आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पंजाबमध्ये 'खेती बचाओ' यात्रा पूर्ण करून हरयाणात आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी राहुल गांधींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. यावेळी जाहीर सभा घेत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
Last Updated : Oct 6, 2020, 8:34 PM IST