PM Modi on growth rate : देशाचा विकासदर 8 टक्के - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा - जीएसटी संकलन
नवी दिल्ली- केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM KISAN Nidhi Scheme) योजनेंतर्गत दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी ( PM video conferencing ) म्हणाले, की देशाचा विकासदर हा 8 टक्क्यांहून ( growth rate of Indias economy ) अधिक आहे. देशात विदेशी गुंतवणूक ( foreign investment in India ) होत आहे. जीएसटी संकलनात ( GST collection ) जुने विक्रम मोडले आहेत.