एका फटक्यात पोलिसांनी उतरवला विकास दुबेचा माज! पाहा व्हिडिओ... - कानपूर चकमक प्रकरण
कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला आज अटक करण्यात आली. पोलिसांनी पकडल्यानंतरही आपला माज दाखवत तो पोलिसांवरच ओरडला, "मी कानपूरचा विकास दुबे आहे!". त्याने तसे म्हणताच एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला एकच ठेऊन दिली. या एकाच फटक्यात दुबेचा सगळा माज उतरला, आणि तो गप्प झाला! या प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे...