Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी टि्वट करत माहिती दिली. विशेष म्हणजे, मोदींनी भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली आहे.