८० दिवसांत प्लास्टिक मुक्त गाव बनवलेल्या मध्यप्रदेशातील सिंदोडा गावाची कहानी - sindoda town of madhya pradesh
भोपाळ- देशभरात सध्या प्रत्येक गाव आणि शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी झगडत आहे.. मात्र मध्यप्रदेशच्या इंदूरजवळील एका गावाने स्वतःला केवळ ८० दिवसांमध्येच प्लास्टिकमुक्त घोषित केले आहे. या गावामधील बहुतांश घरांचा रंग निळा आहे.. त्यामुळेच या गावाला मध्य प्रदेशचे ब्लू व्हिलेज, म्हणजेच निळे गाव म्हणूनही ओळखले जाते. प्लास्टिक मुक्त सिंदोडा गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची कहानी पहा ईटीव्ही भारतच्या विशेष रिपोर्टमध्ये...