महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांकडून करुन घेतली कवायत आणि योग; एमपी पोलिसांची अनोखी शिक्षा - कोरोना कर्फ्यू

By

Published : May 9, 2021, 6:36 AM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये पोलिसांनी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांना अनोखी शिक्षा दिली. निर्बंध लागू असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना नेपानगरच्या पोलिसांनी थांबवून त्यांच्याकडून कवायत आणि योग करवून घेतला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details