VIDEO व्हायरल : गेहलोत सरकारमधील मंत्र्यांनी वापरलं महिला शौचालय - महिला शौचालय नेत्याने वापरलं
नवी दिल्ली - गेहलोत सरकारमधील उद्योग मंत्री परसादी लाल मीणा यांचा महिला शौचालय वापरलं. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 19 सेंकदाच्या या व्हिडिओमध्ये परसादी लाल मीणा हे महिला शौचालयातून बाहेर येताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओची पुष्टी ईटीव्ही भारत करत नाही.