महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भरतपूरची रोपवाटिका; जिथं ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची केली जाते निर्मिती - राजस्थान भरतपूर लेटेस्ट न्यूज

By

Published : May 23, 2021, 7:32 AM IST

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे बरेच लोक अस्वस्थ झाले. बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजनचा मुख्य स्रोत झाडे आहेत, ज्याद्वारे आपण निसर्ग वाचवू शकतो. आपल्या वडिलधाऱ्यांना हिरवे सैनिक (म्हणजेच) झाडांचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे, परंतु कोरोनाने झाडे आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहेत हे शिकवल आहे. याचा धडा घेत मागील वर्षभरापासून भरतपूरच्या केंद्रीय रोपवाटिकेत 20 हजाराहून अधिक रोपे तयार केली गेली आहेत. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी अधिक ऑक्सिजन आणि सावली देणारी वनस्पती तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details