महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अबब! महिलेने दिला तब्बल पाच किलोच्या बाळाला जन्म; पाहा व्हिडिओ.. - मंडला पाच किलो बाळ

By

Published : May 30, 2021, 5:17 PM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या मंडलामध्ये एका महिलेने तब्बल ५.१ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. ही प्रसूती सामान्यपणे कोणत्याही ऑपरेशनशिवाय पार पडली असून, महिला आणि बाळ दोघांची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साधारणपणे नवजात बाळांचे वजन हे अडीच ते चार किलोंच्या आसपास असते. मात्र या मुलीचे वजन त्या तुलनेत अगदीच जास्त आहे. मुलीची उंची १.७७ फूट आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. जन्मताच पाच किलो वजन असल्याचे, जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील हे पहिलेच प्रकरण असू शकते असा डॉक्टरांनाच अंदाज आहे...

ABOUT THE AUTHOR

...view details