मुल्तानचे भगवान नृसिंह - मुल्तानचे भगवान नृसिंह
बिकानेर - भगवान विष्णूने हिरण्यकश्यपाला मारण्यासाठी नृसिंहांचा अवतार धारण केला होता. राजस्थानमधील बीकानेर शहरात भगवान नृसिंहचे पाच ते सहा मंदिरे आहेत. यातील सर्वात जुने मंदिर म्हणजे लखोटिया चौकातील होय. अधिक जाणून घेण्यसाठी पहा व्हिडिओ..