महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

देशासाठी आजचा दिवस दुःखद - निर्भयाची आई - निर्भया बलात्कार प्रकरण न्यूज

By

Published : Dec 16, 2020, 3:51 AM IST

Updated : Dec 16, 2020, 5:28 AM IST

आठ वर्षांपूर्वी, दिल्लीची २३ वर्षीय निर्भया, जी पॅरा मेडिकलची विद्यार्थीनी होती. ती चित्रपट पाहून घरी परत जात होती. तेव्हा तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना एका बसमध्ये घडली. निर्भयाची आई आशा देवी हिच्यांशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. या बातचितमध्ये आशा देवी यांनी, डिसेंबर २०१२ ची ती काळ रात्र आजही आठवत असल्याचे सांगितलं. तसेच ती वेदना आजही होत असल्याचे सांगत निर्भयाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो, अशा भावना व्यक्त केल्या. पाहा संपूर्ण मुलाखत...
Last Updated : Dec 16, 2020, 5:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details