मनमोराचा कसा पिसारा फुलला...मनाला मोहून टाकणारी सुंदर दृश्यं - nashik peacock dancing video
पाऊस आणि मोराचा फुललेला पिसारा यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. पावसाचा आनंद मोर पिसारा फुलवून व्यक्त करतो. गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाला सुरुवात झाल्याने नाशिकमध्ये मोरांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो आहे. मोराचे हे विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारं आहे.