महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संगीतप्रेमी ९३ वर्षीय प्रधानाचार्य करतार सिंग - संगीतप्रेमी ९३ वर्षीय प्रधानाचार्य करतार सिंग

By

Published : Apr 15, 2021, 10:26 PM IST

नवी दिल्ली - हे आहेत ९३ वर्षीय प्रधानाचार्य करतार सिंग, ते अगदी समर्पक भावनेनं गेल्या ६० वर्षांपासून गुरुमत संगीत आणि भजनं सादर करताहेत. त्यांना टागोर रत्न पुरस्कार, भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार, यासह अनेक पुरस्कार मिळालेत. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मश्री पुरस्कार देवून गौरवले आहे. या वयातही त्यांची प्रकृती अगदी उत्तम आहे. उतारवयात येणाऱ्या समस्यांचा त्यांनी धीरानं सामना केलाय. आजसुद्धा जेव्हा ते सूर पकडतात तेव्हा श्रोते आणि भक्तगण पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details