VIDEO : अशा लोकांनी कायमच पाकिस्तानला मदत केली, प्रज्ञासिंह ठाकूर यांची शाहरुख खानवर टीका - खासदार प्रज्ञासिंह ठाकूर बातमी
भोपाळ - ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. त्यानंतर भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, हे ते लोकं आहेत जे असे म्हणतात की आम्ही सुरक्षित नाहीत. या लोकांनी नेहमीच पाकिस्तानला मदत केली आहे. इथे कमावतो, तिथे देतो. या लोकांनी भारताला कधीही मदत केली नाही.
Last Updated : Oct 7, 2021, 8:39 PM IST