VIDEO : खासदार नारायण राणे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ - खासदार नारायण राणे केंद्रीय मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली : मोदी 2.0 सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे यांना संधी मिळाली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या 43 मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. आज या सर्वांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनमध्ये पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी देखील शपथ घेतली.
Last Updated : Jul 7, 2021, 7:33 PM IST