रामलीला मैदानावरील पंतप्रधान मोदींचे भाषण - modi live delhi
नवी दिल्ली - दिल्लीमधील अनधिकृत कॉलीन्यांना अधिकृत केल्यामुळे ४० लाख लोकांना स्वत:च्या हक्काचे घर मिळाले. त्यामुळे दिल्लीतील रामलीला मैदानात धन्यवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदींनी बोलताना देशात सुरू असललेल्या हिंसक आंदोलनावरून काँग्रेस आणि विरोधकांना लक्ष्य केले. पहा काय म्हणाले आणखी मोदी...