गोव्यात नाताळची उत्साहात सुरूवात; खबरदारी बाळगत पार पडली मिडनाईट मास प्रेअर.. - गोवा नाताळ सेलिब्रेशन
पणजी : गोव्यातील अवर लेडी ऑफ दि इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चमध्ये मोठ्या उत्साहाने मिडनाईट मास प्रेअरसह नाताळची सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत ही प्रेअर पार पडली. पाहूयात कसा झाला हा सोहळा...