VIDEO : मोदी-ट्रम्प मैत्रीपेक्षा दिल्लीच्या शाळांमधील हॅप्पीनेस क्लास भारी? - DELHI GIVERMENT
नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी मेलेनिया ट्रम्प याही येत आहेत. मेलेनिया यांनी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये चालणारे 'हॅप्पीनेस क्लास' पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरविंद केजीवला यांनी शाळांमध्ये सुरू केलेल्या हप्पीनेस क्लासला मोठी प्रतिसाद मिळत आहे, पाहा काय आहे हॅप्पीनेस क्लास?