Video : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट - उत्तराखंड लेटेस्ट न्यूज
चामोली उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं आहे. हिमकडा कोसळल्यानं नदीमार्गातील सर्व गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्यासह दगड मातीचा लोंढा खाली आला. यात 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.