धक्कादायक! चालकाने पिक-अप व्हॅन थेट रुग्णालयात घुसवली - चालकाने पिक-अप व्हॅन थेट रुग्णालयात घुसवली
गुरग्राम - शहरातमध्ये रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका पिक-अप चालकाने व्हॅन एका रुग्णालयात घुसवली आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. माहितीनुसार या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. संबधित चालक दोन रुग्णांचा नातेवाईक होता. त्यांनी अंतर्गत वादातून रुग्णालयात व्हॅन घुसवली.