'हिट अँड रन' प्रकरणात इंजिनिअरला अटक; पाहा अपघाताचा व्हिडिओ.. - कर्नाटक अपघात व्हिडिओ
कर्नाटक : राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागातील एका अभियंत्याला हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंगळुरुमध्ये या अभियंत्याने एका निवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्याला धडक दिली होती. यामध्ये या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पाहा या अपघाताचा व्हिडिओ...