महाभारतातील चक्रव्यूह रचले गेलेले 'अमीनगाव' - Amingaon in haryana story
धर्मनगरी कुरुक्षेत्र या जागेचा कण-कण सत्य, धर्म अन् कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचं प्रतीक आहे. ४८ कोस परिसरात पसरलेलं हे ठिकाण धर्माचा संदेश देण्यासाठी खेळल्या गेलेल्या सर्वात मोठ्या युद्धाचा साक्षीदार आहे. इथली प्रत्येक जागा महाभारतातील एक गोष्ट सांगते. या कुरुक्षेत्रामध्ये एक छोटसं गाव आहे.अमीन, असं या गावाचं नाव. या ठिकाणी महाभारतातलं चक्रव्यूह रचलं गेलं होते.
Last Updated : Jan 20, 2021, 11:51 AM IST