मुसळधार पावसामुळे 10 सेकंदात जमिनदोस्त झाले घर - जमिनदोस्त झाले घर
बिहारच्या मधुबनीमध्ये 'यास' चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला. कोसळणार्या मुसळधार पावसामुळे 10 सेंकदात घर दोन भागात कोसळले. सुदैवाने घरात कोणीही नव्हते. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील भौआरा प्रभागात घडली.