महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: होमवर्क जास्त असल्याची काश्मिरच्या चिमुरडीची थेट पंतप्रधानांना तक्रार, उपराज्यपालांनी घेतली दखल - काश्मीर चिमुरडी तक्रार

By

Published : Jun 1, 2021, 3:41 PM IST

Updated : Jun 1, 2021, 4:30 PM IST

श्रीनगर : काश्मिरच्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये ही सहा वर्षांची मुलगी आपल्याला भरपूर घरचा अभ्यास दिला जात असल्याबाबत थेट पंतप्रधानांना तक्रार करत आहे. होमवर्कमुळे सकाळी लवकर उठायला लागत असल्याची तक्रारही या गोड मुलीने केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल यांनी शिक्षण विभागाला मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाला त्यांनी ४८ तासांमध्ये नवी योजना तयार करण्यास सांगितले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ट्विटरवर या मुलीच्या व्हिडिओला रिप्लाय देत याबाबत माहिती दिली...
Last Updated : Jun 1, 2021, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details