महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO: लॉकडाऊन आणि आरोग्याच्या समस्या, कशी वाढवाल प्रतिकारक्षमता? - रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवाल

By

Published : May 11, 2020, 3:49 PM IST

देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. दिवसभर घरात राहिल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. अशातच कोरोना संसर्गातीही भीती आहे. मानसिक तणाव, पोटाचे विकार, लठ्ठपणा हे आजारही वाढत आहेत. आधीपासूनच आजारी असलेल्या नागरिकांच्या समस्या गंभीर होत आहेत. कोणत्याही आजाराला बळी न पडण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. आहार तज्ज्ञ अनुपमा बिंदल यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत....

ABOUT THE AUTHOR

...view details