महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Basant Panchami 2022 : हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष स्थान; बाजारात थोडं चैतन्याचं वातावरण - वसंत पंचमी बाजार कोलकाता

By

Published : Feb 5, 2022, 5:33 PM IST

हैदराबाद - हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष महत्त्व देण्यात आलंय. ( Basant Panchami in Hindu Religion ) माघ मासाच्या म्हणजे माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी पंचमी आयोजित केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झालं तर वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचा जन्म दिवस. ( Saraswati Mata Birthday ) सरस्वती देवी ही ज्ञान, संगीत आणि सर्जनशीलतेची मूर्ती आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. ( Basant Panchami Celebration in West Bengal ) कोलकात्यातील रस्त्यांवर कुशल कारागीर सुंदर मूर्ती कोरतात आणि आकर्षक रंग देतात. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मूर्तीकारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ( Market Situation during Basant Panchami Kolkata ) यावर्षी थोडी शिथिलता मिळाल्यानं बाजारात आनंदाचं वातावरण दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details