Video : केरळमध्ये पुरात घर गेले वाहून - केरळमध्ये मुसळधार पाऊस
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये आभाळ फाटलंय. संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. कोट्टायमच्या मुंडकायममध्ये काल एका नदीच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात एक घर वाहून गेले. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.