VIDEO : काश्मीरमधील दल तलाव पूर्णपणे गोठला; श्रीनगरमधील तापमाण उणे आठ अंशांवर.. - दल तलाव पूर्णपणे गोठला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला दल तलाव पूर्णपणे गोठला आहे. श्रीनगरमधील तापमान उणे आठ अंश सेल्सिअसला पोहोचल्यामुळे हा तलाव गोठला आहे. पाहूयात या तलावाची मनमोहक दृष्ये..