मराठमोळे शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी - न्यायमूर्ती शरद बोबडे
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांना शपथ दिली. यासोबतच त्यांनी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली.