पश्चिम चंपारणमधील लालबाबूंचा बॅट कारागीर ते उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास! - पश्चिम चंपारण लालबाबू बातमी
हैदराबाद - पश्चिम चंपारणमध्ये डब्लूसीचे स्टीकर लागलेल्या बॅटने अनेक मैदानात षटकार लागावले आहेत. पश्चिम चंपारणमध्ये राहणारे लालबाबू अनंतनागमध्येही बॅट बनवायचे काम करायचे. पण आज ते कारागिरापासून उद्योजक बनले आहेत. खर सांगायचं तर त्यांच्यात कौशल्य तर होतचं पण त्यांना आवश्यकता होती. ती बिहारच्या मदतीची. त्यांच्या या उद्योगासाठी प्रशानाने त्यांना जमिन आणि कर्ज उपलब्ध करून दिले. आज त्यांची बॅट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.