Ramesh Kumar Rape Comment : रमेश कुमार यांच्या बलात्कार टीप्पणीवर प्रियंका चतुर्वेदी आणि जया बच्चन यांची प्रतिक्रिया - अभिनेत्री जया बच्चन
कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार (Congress Congress MLA Ramesh Kumar Rape Comment ) यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्कारावर लाजिरवाणी टीप्पणी केली. या टीप्पणीने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली.