महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वाळवंटातील लोकांसाठी ४०० वर्षांपासून वरदान ठरतोय 'हा' तलाव, जाणून घ्या काय आहे खास - वाळवंटातील जरेसी तलाव जैसलमेर बातमी

By

Published : Sep 7, 2020, 8:02 PM IST

जैसलमेर (राजस्थान) : जैसलमरेच्या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुलधारा खाभा रोडवरील डेढा या गावात एक ऐतिहासिक जसेरी तलाव आहे. हा तलाव पालीवाल संस्कृतीचे प्रतिक असून आसपासच्या शेकडो गावातील लोकांसाठी मोठा आधार आहे. ग्रामीण आणि इतिहासकारांच्या माहितीनुसार जवळपास ४०० वर्षांपूर्वी एका दिराने त्याच्या वहिनीला पाण्यावरून टोमणा मारला आणि म्हणून तिच्या वडिलांनी हा तलाव बांधला. त्यामुळे याचे नाव जसबाईच्या नावावरून जसेरी तलाव असे पडले.

ABOUT THE AUTHOR

...view details