कर्फ्यूमुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार बंद, स्थानिक त्रस्त - पर्यटक
By
Published : Aug 9, 2019, 11:34 PM IST
बाजारपेठा आणि व्यवहार बंद असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. काश्मीरचं नंदनवन असलेल्या दल लेक येथेही पर्यटक नसल्याने रोजचा मिळणारा किमान रोजगार बंद झाला आहे.