भारताच्या इतिहासावरील कलंक, जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण - Jallianwala Bagh massacre
भारताच्या इतिहासावरील लज्जास्पद कलंक म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचा उल्लेख केला जातो. या घटनेला आज (१३ एप्रिल २०१९) ला १०० वर्ष पूर्ण होत आहेत.