'मी माझ्या आईसाठी नाही, तर काश्मीरसाठी लढतेय' - इल्तिजा मुफ्ती यांच्याशी खास मुलाखत - इल्तिजा मुफ्ती बातमी
श्रीनगर - जम्मू काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्याच्या घटनेला सात महिने पूर्ण होत आहेत. तेव्हापासून काश्मीरमधील तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला यांचा समावेश आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. पहा संपूर्ण मुलाखत..फक्त ईटीव्ही भारतवर